नांदेड जिल्ह्यातील रामतिर्थ-घरफोडी,खंडणी; भाग्यनगर-घरफोडी; नांदेड ग्रामीण-अवैध रेती चोरी,गंभीर दुखापत; वजिराबाद-विवाहीतेचा छळ; माळाकोळी-विवाहीतेचा छळ; मुदखेड-आत्महत्येस प्रवृत केले; सोनखेड-भिक मागण्यास प्रतिबंध अधिनियम; लोहा-जुगार; नायगाव-प्रोव्हिबीशन; कुटूर-विषारी साप चाऊन मृत्यू; मनाठा-विषारी साप चाऊन मृत्यू इत्यादी १३ गुन्हे दाखल

 

नांदेड/ संपादक संजय पाटील चिखले

प्रेसनोट

जा.क्रं. 327/2023

दिनांक 25.08.2023

पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

1) घरफोडी :-

1) रामतिर्थ :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 22.00 ते 23.45 वा. चे दरम्यान, श्री गणेश टेन्ट हाऊस घुप्पा ता. नायगांव जि. नांदेड येथे यातील फिर्यादीचे श्री गणेश टेन्ट हाऊस थुप्पा मधील टेन्ट हाऊस दुकानाचे शटरचे लॉक तोडुन शटर वर करून आत प्रवेश करून दुकानातील साऊंड सिस्टम अता एकुण 45,000 /- रूपयाचा किमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. वगैरे फिर्यादी उमाकांत गंगाधर बनशेटटे पाटील, वय 26 वर्षे व्यवसाय बसवेश्वर चौक घुप्पा ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे रामतिर्थ गुरनं 134 / 2023 कलम 457. 350 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

2)भाग्यनगर :- दिनांक 24.08.2023 रोजी चे 1600 ते 1830 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहाते घरी कृषीक्रांती सोसायटी भवितव्यच्या पाठीमागे मालेगावरोड नांदेड येथे, यातील फिर्यादीचे घराचे कडी कोंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने ताडुन घरात प्रवेश करून घरातील लाकडी पाटीतील ठेवलेले सोन्याचे दागीने किंमती 57.000/- रूपयाचा ऐवज चोरून नला. वगैरे फिर्यादी चंद्रशेखर निळकंठराव देशपांडे, वय 58 वर्षे, रा. कृषीक्रांती सोसायटी भवितव्यनगरच्या पाठीमागे नालेगाव रोड, नांदेड यानी दिलेल्या फिर्याद पोस्टे माग्यनगर गुरनं 327 / 2023 कलन 454, 380 नाददी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.

2) अवैध रेती चोरी :-

नांदेड ग्रामीण :- दिनांक 22.03.2023 रोजी ने 06.00 ते 22.00 वा. चे दरम्यान, मौ. मनगी पिंपळगाव निमजी गोदावरी नदीपात्रात ता. जि. नांदेड येथे, यातील अज्ञात चोरट्यांनी नो मनगी पिंपळगाव निमजी गोदावरी नदीपात्रातुन रेती उत्खनन करण्याकरीता लावण्यात आलेले एकुण 12 इंजन यांची एकुण 36,00,000/- रुपयाचे इंजिनद्वारे मनगी 125 द्वास रेती किमती 75,000/- रुपयाचा चोरून उपसा केला. एकुण 36.75,000/- रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. फिर्यादी प्रफुल विट्ठलराव खंडागळे, वय 55 वर्षे, व्यवसाय मंडळ निरीक्षक विष्णुपरी रा. गणेशनगर नांदेड यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 621 / 2023 कलन 379, 34 नादवी सह कलन 48 ( 7 ) जमीन महसुल अधिनियम 1966 संरक्षण अधिनियम 15 (1) कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

 3) गंभीर दुखापत :-

नांदेड ग्रामीण :- दिनांक 22.08.2023 रोजी थे 11.30 वा. चे सुमारास, पांडुरंग हॉटेल समोर एमआयडीसी सिडको ता.जि. नांदेड येथे यातील फिर्यादी हा पांडुरंग चहा, फराळाचे हॉटेल बोएनएनल ऑफिस समोर एमआयडीसी समोर सिडको नांदेड येथे चहा पित बसला असता आनी हा आला व त्याने फिर्यादीत दोन महीन्यापुर्वी फर्शी सोबत सिमेंटचे 10 पॉकीट का पाठवला नाही असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करून हॉटेलमधील फायबरच्या खुर्चीने डाव्या हाताचे मनगटाचे वर मान गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी संतोष बालाजी मोकले, वय 34 वर्षे व्यवसाय नजुरी रा. गोपाळचावडी ता. जि. नांदेड यांचे फिर्याददरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 620 / 2023 कलन 325, 504, 506, 34 भावाप्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

4) विवाहीतेचा छळ :-

1) वजिराबाद :- दिनांक 03.07.2017 चे 10.00 वा. चे सुमारास, मोदी बिल्डींग गुरूद्वारा गेट क्र 2 नांदेड येथे यातील समुद्र दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस लग्न झाल्या 15 पासून ते आज पावेतो तुझे माहेरहून मोटार सायकल घेण्यासाठी 200,000/- रूपये घेवुन म्हणून तीला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारिरीक व माणसीक छळ केला. वगैरे फिर्यादी 23 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे वजिराबाद गुरनं 362 / 2023 कलम 499 (अ), 323. ॐ भावी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

2) माळाकोळी :- दिनांक 29.06.2023 रोजी चे 09.30 वा. ते आज पावेतो. फिर्यादीचे सासरी मौ. खांदगाव व मौ.बागदरवाडी ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तुला मुलबाळ होत नाही. तु दिसायला चांगली नाहीस, तुझे माहेरहून बोर पाडण्यासाठी म्हणून दोन लाख रूपये घेऊन ये असे म्हणून वेळोवेळी शिवीगाळ व थापा बुक्याने मारहान करून तीचा शारिरीक व मानसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 23 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे माळाकोळी गुरन 122/ 2023 कलन 498 (अ), 323, 504, 506, 34 नवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

(5) आत्महत्येस प्रवृत्त केले :-

मुदखेड :- दिनांक 21.08.2023 रोजी रात्री 16.00 ते दि. 22.08.2023 चे 07.00 वा. चे दरम्यान, मेंडका येथे पाण्याचे टाकीजवळ व रेल्वे पटरीवर मेंडका शिवार ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील मयत नामे प्रफुल गेहेनाजी हटकर, वय 24 वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. मेंढका ता. मुदखेड जि. नांदेड यास आरोपीतांनी संगणमत करून पोरीच्या मागे लागू नको, तिचा नाद सोडुन दे असे म्हणुन मयतास शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने मयताची गावात बदनामी झाल्याने त्याचा मानसीक त्रास होऊन रेल्वे पटरीवर रेल्वेच्या खाली पडुन आत्महत्या केला. यातील नमुद दोन आरोपीतांनी आत्महत्येस प्रवृत केले. वगैरे फिर्यादी गेहेनाजी बाळु हटकर, वय 52 वर्षे, व्यवसाय शेती रा. मेंढका ता. मुदखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड गुरन 179 / 2023 कलम 306, 323, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.

6) खंडणी :-

रामतिर्थ :- दिनांक 01.01.2018 ते दि. 10.08.2018 चे दरम्यान, मौ. नरसी ता. नायगांव जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीस मा. जिल्हाधिकारी नांदेड सह इतर वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करून अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करतो म्हणुन धमकी देवुन खंडणीची मागणी करून 50.000 /- रूपयाची खंडणी स्वरूपात पैसे घेतले व कुणाला सांगीतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी बालाजी महाजन तुमवाड, वय 51 वर्षे, व्यवसाय शेती रा. सुनेगाव ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे रामतिर्थ गुरन 133 / 2023 कलम 384, 385, 506 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

7 ) भिक मागण्यास प्रतिबंध अधिनियम :-

सोनखेड :- दिनांक 23.09.2022 चे 00.00 ते 24.08.2023 चे दरम्यान, सोशल मिडीयावर जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने इम्पॅक्ट गुरु कंपणीचे मालक व सदर कंपणीचे संचालक व इतरांनी मिळून नांदेड येथील इस्माईल खादीर शेख, वय 5 वर्षे या बालकाचा तिचे आईचे मार्फतीने भिक मागणे कामी उत्तेजन देऊन सोशल मिडीयाद्वारे तसेच युटयुब वर व्हिडीओद्वारे इस्माईल या बालकाचे आजारी असलेल्या व्यंगतेचे फोटोचे प्रदर्शन केले व त्याचा भिक मागण्यासाठी उपयोग करून क्राऊड फंडीग जमा केली आहे. वगैरे फिर्यादी गोविंद पी हरीराम मोरे, वय 35 वर्षे, व्यवसाय शेती रा. मडकी ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे सोनखेड गुरनं 112 / 2023 कलम बालन्याय (मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 ) मधील कलम 74, 76 (1) व मुंबईचा भिक मागण्यास प्रतिबंध कारण्याबाबतचा अधिनियम 1959 चे कलम 11 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.

8) जुगार :-

लोहा :- दिनांक 24.08.2023 रोजी चे 16.00 वा. चे सुमारास, लोहा भाजी मार्केट पाठीमागे मोकळया जागेत लोहा ता. लोहा जि. नांदेड येथे यातील नमुद दोन आरोपीतांनी मिळुन बिना परवाना बेकायदेशिररित्या टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी व साहित्य 2490 /- रुपयाचे मुद्येमलास मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / 1138 बालाजी दत्तात्रय तेलंग, ने. स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे लोहा गुरनं 208 / 2023 कलम 12 (अ) म. जु कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.

9) प्रोव्हिबीशन :-

1 ) नायगांव :- दिनांक 24.08.2023 रोजी चे 18.00 वा. चे सुमारास उमरी जाणारी मेन रोड लगत पानपट्टीचे समोर, मौ. मुस्तापुर ता. नायगांव जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 1400 /- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / 2006 विलास मोतीराम मुस्तापुरे ने पोस्टे नायगांव यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे नायगांव गुरनं 132 / 2023 कलम 65 (ई), म, प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

10) विषारी साप चाऊन मृत्यु :-

1) कुंटूर :- दिनांक 14.08.2023 रोजी चे 08.00 वा. चे सुमारास, महिंद्रकर हॉस्पीटल नांदेड येथे, यातील मयत नामै जनाबाई कोमराजी महादळे, वय 35 वर्षे, रा. कुंटूर ता. नायगांव जि. नांदेड, ही आपले स्वतःचे शेतात काम करीत असताना तिच्या डाव्या पायाच्या घोटयाच्या वर कोणत्यातरी विषारी सापाने चावा घेतल्याने ती उपचारा दरम्यान महिंद्रकर हॉस्पीटल येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान मरण पावली. वगैरे खबर देणार कोमराजी तोलबाजी महादळे, वय 40 वर्षे, रा. कुंटूर ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे कुंटूर आ. मृ. 24 / 2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.

2) मनाठा :- दिनांक 24.08.2023 रोजी चे 01.00 वा. चे सुमारास मयताचे आखाडयावर शेतात धन्याची वाडी ता. हदगांव जि. नांदेड येथे, यातील मयत नामे आशाबाई जयराम झळके, धन्याची वाडी ता. हदगांव जि. नांदेड, ही आपले स्वतःचे शेतातील आखाडयावर शेतीचे राखन करण्यासाठी गेली असता पायाला कांहीतरी चावल्याने लक्षात आल्याने बॅटरी घेवुन उजेडात पाहीले असता विषारी नाग जातीचा साप दिसला. तिस उपचार कामी स. द. तामसा येथे दाखल केले असता उपचारा डॉ. मयत घोषीत केले. वगैरे खबर देणार नागोराव विठ्ठलराव नाईक, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती रा. तरोडा ता. हदगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरी वरुन पोस्टे मनाठा आ. मृ. 17 / 2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.

जनसंपर्क अधिकारी 

पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड


Comments

Popular posts from this blog

नांदेड जिल्ह्यातील किनवट,सोनखेड,नायगाव,हदगाव,भोकर,नांदेड ग्रामीण,देगलूर,अर्धापुर,उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी,जनावर चोरी, गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,आत्महत्येस प्रवृत्त केले,जुगार,प्रोव्हिबीशन,भारतीय हत्यार कायदा,नवीन पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या,गळफास घेऊन आत्महत्या इत्यादी १६ गुन्हे दाखल