Posts

नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत घरातील चोरी करण्याचा प्रयत्न-मरखेल; चोरी-शिवाजीनगर,सोनखेड ; गंभीर दुखापत-नांदेड ग्रामीण,वजिराबाद; विवाहितेचा छळ-इस्लापूर; भारतीय हत्यार कायदा-शिवाजीनगर,रामतिर्थ; जुगार-अर्धापूर,देगलूर; प्रोव्हिबीशन-मुदखेड,भाग्यनगर; गळफास घेऊन शेतकरी आत्महत्या-लिंबगाव इत्यादी १३ गुन्हे दाखल

Image
  नांदेड/संपादक संजय पाटील चिखले  प्रेसनोट दिनांक : 27.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 329/2023  1) घरातील चोरी करण्याचा प्रयत्न :- मरखेल :- दिनांक 26.082023 रोजी चे 02.00 वा चे सुमारास, फिर्यादीचे घरी मौजे लोणी ता. देगलुर जि. नांदेड येथे. यातील आरोपीतानी संगणमत करून फिर्यादीचे घराचे मुख्य दाराच्या पूर्व कढील मोकळ्या जागेततुन प्रवेश करून आतील दाराचे कुलूप व कपाटाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मिळुन आले वगैरे फिर्यादी जयप्रकाश मारोतीराव जाधव, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती रा. लोणी ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट मरखेल गुरन 171 / 2023 कलम 454, 3051134 भाती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे. 2) चोरी :- 1) शिवाजीनगर :- दिनांक 25.082023 रोजी 21.00 था. चे सुमारास, बिसेननगर नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरोहोंडा शाईन कंपनीची मोसा क्रमांक एमएच-26-एएम 5373 घरा समोर लावलेल्या ठिकाणा वरून किंमती 45,000/- रूपयाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वगैरे फिर्यादी चंद्रप्रकाश बालाप्रसाद तोस्निवाल, वय 55 वर्षे, व्यवसाय...

खुनाचा प्रयत्न-वजिराबाद; घरफोडी-उस्माननगर,बिलोली,लोहा, अर्धापूर; वाहनचोरी-धर्माबाद,तामसा; अवैध रेती चोरी-देगलूर; गंभीर दुखापत-सिंदखेड; अमली पदार्थ-भोकर; भारतीय हत्यार कायदा-नांदेड ग्रामीण; जुगार -रामतिर्थ,देगलूर; प्रोव्हिबीशन -धर्माबाद,रामतिर्थ इत्यादी १५ गुन्हे दाखल

Image
  नांदेड/संपादक संजय पाटील चिखले  प्रेसनोट जा.क्रं. 328/2023 दिनांक : 26.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड 1) खुनाचा प्रयत्न :- वजिराबाद :- दिनांक 24.08.2023 रोजी 21.00 वा. ते 21.30 वा. चे दरम्यान, नगीनाघाट नदीपात्राच्या पायऱ्यावर, नांदेड येथे, यातील अज्ञात चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी हा नगीनाघाट नदीपात्राच्या पायऱ्यावर बसला असता आरोपीतांनी तु येथे बसु नको असे म्हणुन फिर्यादी सोबत वाद घालुन शिवीगाळ करून आरोपीतांनी फिर्यादीस लाठीने तलवारीने हातावर मारून बोट तोडले व गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला वगैरे फिर्यादी गुविंदरसिंह गुर्बक्षसिंह अलग, वय 54 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. क्लासी टावर विंग, डॉ. नेर रोड आग्रीपाडा, मुंबई यांचे फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरन 366 / 2023 कलम 307,504,34, भादवि सह कलम 4 / 25 भाहका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे  2) घरफोडी :- 1) उस्माननगर :- दिनांक 24.08.2023 रोजी 12.00 वा. ले 15.00 वा. चे दरम्यान, मौजे साळवेश्वर नवी आबादी दत्तमंदीर जवळ ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा कामनिमीत्त शेतात गेला ...

नांदेड जिल्ह्यातील रामतिर्थ-घरफोडी,खंडणी; भाग्यनगर-घरफोडी; नांदेड ग्रामीण-अवैध रेती चोरी,गंभीर दुखापत; वजिराबाद-विवाहीतेचा छळ; माळाकोळी-विवाहीतेचा छळ; मुदखेड-आत्महत्येस प्रवृत केले; सोनखेड-भिक मागण्यास प्रतिबंध अधिनियम; लोहा-जुगार; नायगाव-प्रोव्हिबीशन; कुटूर-विषारी साप चाऊन मृत्यू; मनाठा-विषारी साप चाऊन मृत्यू इत्यादी १३ गुन्हे दाखल

Image
  नांदेड/ संपादक संजय पाटील चिखले प्रेसनोट जा.क्रं. 327/2023 दिनांक 25.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड 1) घरफोडी :- 1) रामतिर्थ :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 22.00 ते 23.45 वा. चे दरम्यान, श्री गणेश टेन्ट हाऊस घुप्पा ता. नायगांव जि. नांदेड येथे यातील फिर्यादीचे श्री गणेश टेन्ट हाऊस थुप्पा मधील टेन्ट हाऊस दुकानाचे शटरचे लॉक तोडुन शटर वर करून आत प्रवेश करून दुकानातील साऊंड सिस्टम अता एकुण 45,000 /- रूपयाचा किमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. वगैरे फिर्यादी उमाकांत गंगाधर बनशेटटे पाटील, वय 26 वर्षे व्यवसाय बसवेश्वर चौक घुप्पा ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे रामतिर्थ गुरनं 134 / 2023 कलम 457. 350 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे. 2) भाग्यनगर :- दिनांक 24.08.2023 रोजी चे 1600 ते 1830 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहाते घरी कृषीक्रांती सोसायटी भवितव्यच्या पाठीमागे मालेगावरोड नांदेड येथे, यातील फिर्यादीचे घराचे कडी कोंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने ताडुन घरात प्रवेश करून घरातील लाकडी पाटीतील ठेवलेले सोन्याचे दागीने किंमती 57.000/...

नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद,उमरी,शिवाजीनगर,नांदेड ग्रामीण,माहुर पोलीस स्टेशन अंतर्गत दरोड्याचा प्रयत्न,घरफोडी,मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरी,गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,मपोकॉ चा आजाराने आकस्मात मृत्यू इत्यादी ८ गुन्हे दाखल

Image
  महाराष्ट्र पोलीस नांदेड / संपादक संजय पाटील चिखले  प्रेसनोट जा.क्रं. 326 / 2023 दिनांक 24.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड 1) दरोडयाचा प्रयत्न :- वजिराबाद :- दिनांक 22.082023 रोजी 23.10 वा. चे सुमारास, खडकपुरा पाण्याचे टाकीच्या पाठीमागील सिमेंट रोडवर नांदेड येथे यातील नमुद मऊ आरोपीतांनी संगणमत करून आपले साव्यात वाहन व घातक शस्त्र, नॉयलॉनच्या दोरीचे तुकडे दरोडा टाकण्याच्या साहित्यासह अ. क्र. 1 ते 6 मिळुन आले व अ. क्र. 79. अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. वगैरे फिर्यादी सपोनि / शिवराज गंगाराम जमदाडे, ने पोस्टे वजिराबाद यांचे फिर्यादवरून पोस्टे वजिराबाद गुरन 360 / 2023 कलम 399, 402, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे. 2) घरफोडी :- उमरी :- दिनांक 26.07.2023 रोजी चे 12.00 से 02:00 वा. चे दरम्यान, किराणा दुकानांमध्ये मौ. गोळेगाव ता. उमरी जि. नांदेड येथे, यातील कोणीतरी अज्ञात आरोपीने किराणा दुकानाचे लॉक तोडुन आत प्रवेश करून किराणा दुकानातील सारण, सिगारेट, साखर पावडर, इत्यादी किरकोळ सामान अंदाजे सात हजार रूपयाचे व दुकानां मधील गल्यातील नगदी सहा हजार रूपये अ...

नांदेड जिल्ह्यातील किनवट,सोनखेड,नायगाव,हदगाव,भोकर,नांदेड ग्रामीण,देगलूर,अर्धापुर,उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी,जनावर चोरी, गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,आत्महत्येस प्रवृत्त केले,जुगार,प्रोव्हिबीशन,भारतीय हत्यार कायदा,नवीन पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या,गळफास घेऊन आत्महत्या इत्यादी १६ गुन्हे दाखल

Image
  पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड  प्रेसनोट जा.क्रं. 325 / 2023 दिनांक : 23.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड 1) जबरी चोरी :- किनवट :- दिनांक 21.08.2023 रोजी 19.30 वा. चे सुमारास, सोपान केंद्रे यांचे फॉर्म हाऊसच्या पाठीमागे मंगबोटी रोडवर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड येथे यातील फिर्यादी व त्याचे साक्षीदार मित्र हे फिर्यादीच्या घराचे बांधकाम बघण्यासाठी गंगाबोडी रोड गोकुंदा येथे मोटार सायकलवर जात असताना यातील दोन मोटार सायकल वरील आरोपीतांनी संगणमत करून मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी व मित्राच्या खिशातील नगदी 5000 /- रूपये व दोन मोबाईल किंमती 15,000 /- रू असा एकुण 20,000 /- रूपयाचा माल जबरीने चोरून घेतले व तुम्हाला बंदुक काढुन दाखवु का अशी धमकी दिली. वगैरे फिर्यादी चंद्रशेख विठ्ठलराव शेंडे, वय 44 वर्षे व्यवसाय शिक्षक रा. समतानगर किनवट ता. किनवट जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे किनवट गुरनं 206 / 2023 कलम 392, 341, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2) जनावर चोरी :- 1) सोनखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी रात्री 21.00 वा. ते दिनांक 20.08.2023 रोजी...

नांदेड जिल्ह्यातील विमानतळ,सिंदखेड,मुखेड,नायगाव,अर्धापुर पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाचा प्रयत्न,जीप चोरी,विवाहितेचा छळ,खंडणी,प्रोव्हिबीशन इत्यादी सहा गुन्हे दाखल

Image
  प्रेसनोट जा.क्रं. 324 / 2023 दिनांक 22.08.2023 पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड 1) खुनाचा प्रयत्न :- विमानतळ :- दिनांक 20.08.2023 रोजी चे 15.30 वा. चे सुमारास, आनंदनगर ते विद्युतनगर जाणारा रोड कंधारची  खिचडी हॉटेल समोर नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस तुझे चुलत भावाने माझा मित्र  सदाशिव देशमुख यास ठार मारले तेंव्हा तु तुझ्या चुलत भावास मदत का केलास असे म्हणुन शिवीगाळ करून यातील  आरोपीने फिर्यादीचे मोटार सायकलला लाथ मारून खाली पाडुन दुसऱ्या आरोपीने दाबुन धरले व खजरने डोक्यात मारून  गंभीर दुखापत करून खुन करण्याचा प्रयत्न केले. फिर्यादीचे मित्रास थापा बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी  दिली. वगैरे फिर्यादी शुभम राजुसिंह सूर्यवंशी, वय 23 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. समर्थनगर नांदेड यांचे फिर्यादीवरून पोस्टे  विमानतळ गुरन 291 / 2023 कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 34 भादवि सह कलम 4 / 25 माहका कायदा प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2) जिप चोरी :- 1) सिंदखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 02.45 वा. चे सुमारास, वाई बा...

नांदेड जिल्ह्यातील विमानतळ, मुदखेड,देगलूर,अर्धापुर,बारड, शिवाजीनगर,हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी,गंभीर दुखापत, शासकीय कामात अडथळा,विवाहितेचा छळ,अपघात,जुगार ,प्रोव्हिबीशन इत्यादी आठ गुन्हे दाखल

Image
  प्रेसनोट पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्रं.323/2023 दिनांक 21.08.2023 1) घरफोडी :- विमानतळ :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 16.00 ते 18.30 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहाते घरी स्वातंत्र सैनिक कॉलनी नांदेड येथे यातील फिर्यादीचे घराचे दाराची कडी तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटाची चावीने कपाट उघडुन लॉकरमधील रोख रक्कम 75,000/- रूपये कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे. वगैरे फिर्यादी प्रल्हाद दत्तराव तवर, वय 68 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत रा. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे विमानतळ गुरनं. 290 / 2023 कलम 457, 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / धुळगुंडे हे करीत आहेत. 2) गंभीर दुखापत :- मुदखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 19.00 वा. चे सुमारास, नवी आबादी मुदखेड समद किराणा दुकाना समोर नांदेड येथे यातील नमुद दोन आरोपीतानी संगणमत करून शिवीगाळ करीत असतांना फिर्यादीने तुम्ही माझे मुलास शिवीगाळ का करता असे म्हणल्याने थापडा बुक्कयाने व विटाने मारून डोके फोडले व मुलाचे दातास जखम होऊन दात खुडला आहे. वगैरे फिर्यादी शेख मुनिसा शेख हकीम, व...